५ दिवसीय डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप मराठी मधून (उद्योजकांसाठी)

नवीन वर्ष येण्याआधीच आपला व्यवसाय डिजिटल मार्केटिंग द्वारे वाढवा, शिका मराठीतून

५ दिवसीय डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप मराठी मधून (उद्योजकांसाठी)

दि. १९ ते २३ डिसेंबर दररोज २ तास

२००० पेक्षा जास्त उद्योजक आमच्या वर्कशॉप द्वारे डिजिटल मार्केटिंग स्वतः शिकून आपला व्यवसाय यशस्वी पणे ऑनलाइन जाहिरात आणि ऑनलाइन विक्री करून वाढवत आहेत.

त्यामुळे, पुन्हा एकदा आम्ही आयोजित करत आहोत डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप मराठी मधून

यामध्ये शिका ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग टेक्निक्स –

१) स्वतःचे ग्राहक शोधणे, तसेच त्यांच्याशी संपर्क करण्याच्या नवीन
पद्धती.
२) स्वतःच्या ग्राहकांचा डेटाबेस बनविणे
३) आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आणणे.
४) Ads बनविणे – Content मार्केटिंग
५) Social media – सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, – ऑटोमेशन
६) फेसबुक फ्री आणि पेड मार्केटिंग
७) इंस्टग्राम मार्केटिंग
८) Youtube च्या माध्यमातून ग्राहक मिळविणे, Youtube वरून वेबसाइटला ट्राफिक मिळविणे
९) payment गेटवे बनविणे, ऑनलाईन पेमेंट रिसिव्ह करणे, पेमेंट गेटवे चा वापर ऍड मध्ये , वेबसाइट वर करणे इ.
१०) ईकॉमर्स मार्केटिंग – स्वतःची ईकॉमर्स वेबसाइट असेल किंवा नसेल तरीही (स्वतःचे तसेच इतरांचे देखील प्रॉडक्ट ऑनलाईन विकणे)
११) Affiliate मार्केटिंग द्वारे पैसे मिळविणे तसेच Affiliate मार्केटिंग ने आपला व्यवसाय वाढविणे.
१२) SMS , ई-मेल, व्हाट्सएप मार्केटिंग च्या पद्धती

यामध्ये तुम्हाला Mobile Database काढण्याचे सॉफ्टवेअर फ्री मिळेल.

हे वर्कशॉप कोणासाठी?
सर्व व्यावसायिक,
मार्केटिंग मॅनेजर्स
डायरेक्टर्स,
ब्रँड मॅनेजर्स,
पब्लिक रिलेशन (PR) Professionals,
Business Development Managers,
Operations Managers,
Senior Executives,
YouTubers, Bloggers,
Affiliate Marketers,
Freelancers इत्यादी.

The workshop will be 100% practically.

Fees: १०००/- रुपये फक्त

आपल्या व्यवसाय वाढीसाठी आपला वेळ अवश्य द्या.